शरदचंद्र महाविद्यालयातील रसायनाचेशास्त्र विषयाचेचे प्राध्यापक शिवराज शंककरराव अंजणीकर यांना नुकतेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तर्फे रसायनशास्त्रातील "सिंथेसिस अॅंड स्टडी ऑफ मेटल काॅम्प्लएक्स विथ हइटरओसायकलइक लिगॅंड्स " या विषयातील प्रबंधावर डाॅक्टरेट(पी.एच.डी.) प्रदान करण्यात आली. यासंदर्भात त्यांना प्रा.डॉ.एस.स. चांडोळे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल नायगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजक आ. तथा नां.जि.म.सह.बॅंकेचे अध्यक्ष वसंत चव्हाण, संस्थेचे सचिव प्रा. रविंद्र चव्हाण, संस्थेचे ज्येष्ठ संचालक केशव चव्हाण, प्राचार्य डॉ.के.हरि बांबू, प्रशांत बिलवणीकर, प्राध्यापकवृंद व महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मित्र परिवार यांचे सह सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

0 Comments