Header Ads Widget

"अ हो काय सांगता राव " नायगांव मतदार संघात एकच वादा ओन्ली " शिवराज दादा !!

          माधव पवार
राजकीय क्षेत्रा बरोबर सामाजिक क्षेत्र जोपासत समाजात काम करीत असताना नेत्यांना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागते परंतु नेता जन सामान्याच्या दुःखा सुखात सहभागी होऊन सुख दुःख जाणून घेणारा नेता म्हणजे मा शिवराज पाटील यांच नांव समोर येते आहे 

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर असल्यामुळे " अ हो काय सांगता " राव " नायगाव विधानसभा मतदार संघात एकच वादा ओन्ली शिवराज दादा अशी चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे 

" अहो काय सांगता राव " नायगाव मतदार संघात फक्त आणि फक्त मा.शिवराज पाटील यांच्याच नावाची चर्चा,कोण्या चालू आमदारांच्या घरी लोकांची रेलचेल नसेल, अशी जन सामान्य लोकांची गर्दी होटाळकर यांच्या घरी दिसुन येत आहे

जन सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक खंबीर नेतृत्व आपल्या नायगाव मतदार संघात असल्यामुळे ते म्हणजे मा.शिवराज पाटील होटाळकर हे पक्ष संघटनेत काम करत असताना कार्यकर्त्याच्या अडीअडचणी सोडवून कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम फक्त आणि फक्त मा.शिवराज पाटील हे प्रामाणिक पणाने करतांना दिसतात असे भाजपाचे कार्यकर्ते म्हणत आहेत

मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी कुठे ही बंँनरबाजी न करता शेतकरी असो की शेतमजूर कोणी ही दिनदुबळा असो जो कोणी त्यांच्याकडे काम घेऊन जाईल त्यांच प्रामाणिकपणे त्यांच्या कामाची सोडवणूक करून त्यांना न्याय देण्याचे दाईत्व हे मा.शिवराज पाटील होटाळकर यांच्या मध्ये आहे

 विधानसभा निवडणुकीत जनसामान्य जनता आणि भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत,आपण ज्यांना विजयी करण्यासाठी रात्रीचा दिवस केलात त्यांना येत्या
 विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा त्यांना देण्याची हीच ती वेळ आली असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे 

"अ हो काय सांगता राव " नायागांव मतदार संघात एकच वादा ओन्ली " शिवराज दादा असे चित्र आहे 

Post a Comment

0 Comments