Header Ads Widget

कै.माजी आ.बळवंतराव पा.चव्हाण यांच्या सोळाव्या पुण्यस्मरणा निमीत्त नायगाव येथे मान्यवरांच्या व चाहत्यांच्या उपस्थितीत पुष्पाजंली कार्यक्रम संपन्न

विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :-
     
लोकनेते तथा नायगाव विधान सभा परिसराचे भाग्य विधाते कै.बळवंतराव पा.चव्हाण यांच्या सोळाव्या पुण्यस्मरणा निमीतांने नायगाव येथील हनुमान मंदिर परिसरात  पुष्पाजंली  कार्यक्रम समाधीस्थळी ७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९:३० वाजता घेण्यात आला आहे

प्रारंभी अमरजीत पाटील चव्हाण, रवींद्र पाटील चव्हाण, श्रीकांत पाटील,अजित पाटील चव्हाण,  सुमित पाटील चव्हाण विराज पाटील चव्हाण ,सार्थक पाटील चव्हाण, यांच्या हस्ते समाधी स्थळाचे पूजन करण्यात आले.
   
या वेळी माजी आमदार वसंतराव चव्हाण साहेब, केशवराव पाटील चव्हाण, हनुमंतराव पाटील चव्हाण, सुधाकर पाटील चव्हाण, आनंदराव पाटील चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण, धनंजय पाटील चव्हाण ,विजय पाटील चव्हाण, श्रीधर पाटील चव्हाण, डॉ. विश्वास पा.चव्हाण यांच्या सह चव्हाण परिवारातील सर्व सदस्य यांनी समाधी स्थळी पुष्पांजली अर्पण करून दर्शन घेतले आहे 
   
यावेळी माजी मंत्री तथा खा.भास्कर पाटील खतगावकर  माधवराव पा.शेळगांवकर, शिवाजी पा.बेटमोगरेकर, बळवंतराव पाटील बेटमोगरेकर मारोतराव कवळे गुरुजी, गोविंदराव ,गोविंदराव पाटील सिंधीकर प्रल्हाद पाटील इज्जतगावकर दत्ताहरी पाटील चोळाखेकर आदी यावेळी उपस्थित होते 

संजय आप्पा बेळगे शिवाजी पा.पाचपिपळीकर ,संजय पा.पाळेकर, शिवाजी पा.गोळेगांवकर, दिलीपरावजी धर्माधिकारी, शिवाजीरावजी धर्माधिकारी, शिवाजी पा.पाटोदेकर,ह.स.खंडगावकर मा.प्रा.इंगळे सर,मा.प्रा.मेथे सर, संजय पा.शेळगांवकर, माजी सेवा निवृत्त डीवायएसपी शिकारे साहेब,याची विशेष उपस्थिती होती.      

मोहनराव पा.कारलेकर, प्रकाश पा.चिंचाळकर,देवराव पा.हास्सेकर, माधवराव पा.शिंगणापुरकर, दिनकर भंडारे, राजेश पा.ढगे, बालाजी पा.ढगे, दत्ता वसवंते, बालाजी पाटील कारेगाववकार ,पंडीत पा.खैरगांवकर बालाजी शिंदे हास्सेकर, व्यंकटराव पा.हस्सेकर, बालाजी जाधव नांदेकर, प्रा.मनोहर पवार, बालाजी मदेवाड, वसंतराव पा.जाधव खैरगांवकर, गंगाधर पा.धुपेकर, हाणमंतराव पा.सुजलेगांवकर, गजानन जुनीकर, सुधाकर पा.जाधव कुष्णूरकर, केशवराव पा.ताटे, मनोज पा.सावंत, कांतराव पा.सावंत आदीची उपस्थिती होती 

गोविदराव पा.इज्जतगांवकर,दत्ता पाटील इज्जतगावकर ,हणमंतराव पा.बेद्रीकर, दिपाली पा.पांढरे, डॉ.मधुकर राठोड, गंगूलवार सावकार, बळवंतराव पा.जांभळे, बापूराव पा.जांभळे,दिगंबर सावंत, आंनदराव पा.मोरे, माधवराव वाडीकर, रामपुरे सर, डॉ.शिवाजी कागडे, गजानन पा.रुईकर, हणमंतराव पा.कुंचेलीकर, मारोती पा.मोरे, सुधाकर बकवाड दत्तात्रय आईलवार, नारायण पा.शिंदे आदी उपस्थित होते 

गंगाधर पा.मोर, बालाजी पा.कारेगांवकर, दिगाबंर पा.सावंत, दादाराव पा.काहाळेकर, शंकर पिकलवार, राम मामा तमन्ना,बंडू पा.खतगांवकर, उध्दव ढगे, अशोक पा.पवळे गुरुजी, प्रा.खंडगावकर सर, अंजनीकर सर, बन्सी फाजगे,हणमंतराव पोमदे साहेब, प्रशांत पवार किरण कदम सुनील पाटील लुंगारे डॉक्टर माधव कहाळेकर, मीनाताई कल्याण, सुरेश पाटील कल्याण आदी मान्यवर उपस्थित होते 

सुधाकर पाटील शिंदे, रमेश पाटील शिंदे, ब्रह्मानंद देसाई पंढरीनाथ भालेराव विजय भालेराव संजय पाटील चव्हाण पांडू पाटील चव्हाण, सतीश लोकमनवार, माणिक चव्हाण, विठ्ठल बेळगे, दयानंद भालेराव रवींद्र भालेराव सुनील सोनकांबळे शकील भाई - आदीने दर्शन घेतले आहे 

यावेळी श्रीनिवास शिंदे बंटी पाटील शिंदे, प्राचार्य केजी सूर्यवंशी सर प्राचार्य आर.सी.लव्हेकर  प्रा.श्रीसागर सर प्रा. मेड सर प्रा. माने सर, प्रा. हरिबाबू सर मुख्याध्यापक गंगाधर चव्हाण सर प्रा. कुणाल गारटे सर बाबासाहेब पाटील शिंदे सुरेश पाटील जाधव दासा पाटील शिंदे

नवनाथ पाटील जाधव विश्वनाथ पाटील तामलूरे, किरण पाटील धनंजय आदी मोठया संख्यने उपस्थीत होते. पुष्पांजली कार्यक्रमाच्या पूजनाची व्यवस्था द1 मामा येवते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी केले

Post a Comment

0 Comments