Header Ads Widget

स्व.शिलाबाई देशमुख यांच्यावर शोकाकुल वातावरणात रुई बु येथे अंत्यसंकार सामूहिक गावच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !!

        माधव पवार 
नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथील रहिवासी असलेले निलेश भाऊसाहेब देशमुख व श्रीकांत भाऊसाहेब देशमुख रुईकर यांच्या मातोश्री शिलाबाई भाऊसाहेब देशमुख यांच्यावर रुई बु येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार दिनांक २२ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ५ वाजण्याच्या दरम्यान करण्यात आले यावेळी रुई बु नगरीच्या वतीने जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे

तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेल्या शिलाबाई भाऊसाहेब देशमुख यांचे दिनांक २२ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळ ७ वाजून १० मिनिटानी नांदेड येथे निधन झाले होते शिलाबाई देशमुख यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी चार वाजे पर्यंत त्यांच्या घरी ठेवण्यात आले होते त्या सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख व श्रीकांत भाऊसाहेब देशमुख यांच्या त्या मातोश्री होत्या त्याना गावच्या वतीने अखेरचा निरोप देण्यात आला आहे
रुई बु येथील शिलाबाई भाऊसाहेब देशमुख यांच्या अंत्यविधीसाठी - बाळासाहेब धर्माधिकारी राजेश देशमुख कुंटूरकर केशव पाटील चव्हाण सुरेश पाटील कल्याण,बाबुराव आडकीणे,बालाजी मदेवाड, सुभाष देशमुख, सुधाकर देशमुख चिखाळकर, अशोकराव देशमुख दरेगावकर, भाऊसाहेब देशमुख गोरठेकर,भुजंगराव पाटील शिंदे,रुपेश देशमुख आदी यावेळी उपस्थित होते 

यावेळी सौ मीनाक्षी कागडे शिवाजीराव धर्माधिकारी सरपंच माधवराव कोलगाणे संभाजी पाटील सुगावे एन एम दंडेवाड विजय देशमुख वखनवाडी विश्वानाथ बडूरे,ग्रामसेवक नागोराव सूर्यवंशी आदी यावेळी उपस्थित होते 






Post a Comment

0 Comments