नायगाव विधानसभा मतदार संघासह राज्यात व जिल्ह्यात साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी जयंती उत्साहात साजरी करण्यात असून महान सुधारक व स्वतंत्रसेनानी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त महान साहित्यिक अण्णाभाऊसाठे यांना मा. शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्या वतीने अभिवादन करण्यात येत आहे
जिल्हासह नायगाव विधानसभा मतदार संघाच्या वतीने माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व आणाभाऊ साठे यांनी विविध ठिकाणी या पुरुषाना अभिवादन करण्यात येत आहे
या महाराष्ट्राच्या भूमीत असे क्रांती वीर जन्मास आले आहेत समाज सुधारक लोक मान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी असल्यामुळे व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या भूमीत दिनांक १ ऑगस्ट १९२० जन्मास आल्यामुळे अशा महा पुरुषांना अभिवादन करण्यात येत आहे
नांदेड येथे महिला ॲड - शांतीताई काळे यांच्या वतीने हीं महापुरुषांना अभिवादन !!
सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे वीर माता वालूबाईच्या पोटी जन्मास आण्णाभाऊ जन्मास आले अशा या महा रत्नाची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत होते तर लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे
कथा कादंबरी लोकनाट्य नाटक पटकथा लावणी पोवाडे प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेले ते एक ख्यातनाम मराठी साहित्यिक आण्णाभाऊ साठे होते
अण्णाभाऊंनी विविध साहित्य प्रकार हाताळले कथा कादंब-या पोवाडे लावण्या लोकनाटये पदे गीते अशी विविध क्षेत्रे त्यांनी सहजगत्या पादाक्रांत केली आपल्या साहित्यातून शोषण अन्याय अत्याचाराला विरोध करणे हेच त्यांनी ध्येय मानले असे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे
अशा साहित्यिक यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात येत आहे

0 Comments