Header Ads Widget

जन सामान्य कार्यकर्ते जुळविण्यात माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर नंबर वनचे पावरफुल नेते !!

       माधव पवार
सन २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभेच्या पूर्वतयारीसाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती आणि नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शिवराज पाटील होटाळकर यानी कार्यकर्त्यांना एकत्रितपणे काम करण्याची संधी देत आहेत

नायगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दंड मारतील अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघाचे भविष्यात नेतृत्व करणारे भाजपा पक्षाचे नांदेड जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी मी कार्यकर्त्याचा कार्यकर्ता माझा हा डोळस विचार डोळ्या समोर ठेवला आहे

भाजपा पक्षात एकनिष्ठ पणे काम करणाऱ्या या नेत्याची दूरदृष्टी कार्यकर्त्यांना एकत्रित पणे वागणूक देणारे होटाळकर यांच्या कार्यप्रणाली वर भाजपाचे कार्यकर्ते समाधान असल्याचे दिसून येत आहे

८९  विधानसभा मतदार संघातील जन सामान्य कार्यकर्त्याचे मोठया आपुलकीने मन जिंकण्याचे  व कार्यकर्ते जुळविण्यात माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हे नंबर वनवर असल्याचे दिसून येत आहे

कार्यकर्ता आणि नेता यांचे एकंदरीत नाते निकटचे असतें त्यानुसार मा. शिवराज पाटील होटाळकर हे काम करताहेत कार्यकर्त्याविना नेता राहूच शकत नाही असे अनेकातुन बोलल्या जात आहे  



Post a Comment

0 Comments