Header Ads Widget

बरबड्याचा गजानन वट्पलवाड तर कुमारी मीरा मोरे यांची फौजदार पदी निवड झाल्यामूळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालूकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांच्या वतीने सत्कार!!

            माधव पवार
नायगाव तालुक्यातील बरबडा व टाकळीच्या दोघांनी गावाचे नाव रोषन करीत गावची शान वाढवली असून 
बरबड्याचा गजानन बालाजी वट्पलवाड यांची फौजदार म्हणून निवड करण्यात आली तर कुमारी मीरा माधवराव मोरे यांची ही फौजदार पदी निवड झाल्यामूळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालूकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे 

तालुक्यातील बरबडा येथील रहिवासी असलेले बालाजी
वट्पलवाड यांचा मुलगा गजानन बालाजी वट्पलवाड यांची पी एस आय पद्धी निवड झाल्या बदल राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगाव तालुकाध्यक्ष विश्वनाथ दिंगाबरराव बडुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ शिक्षक नागोराव मारोती तिप्पलवाड एन टी सर हणमंत रामा धुमाळे अवधूत पाटील गिरे आदी सत्कार प्रसंगी उपस्थित होते 

बरबडा टाकळी ( त ब ) कुमारी मीरा माधवराव मोरे यांची सुद्धा पी एस आय म्हणून निवड झाल्या बदल सत्कार करते वेळस राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नायगाव तालुकाध्यक्ष विश्वनाथ दिगंबर बडूरे राष्ट्रवादी बुथ कमिटी तालुकाध्यक्ष नायगाव संतोष पा ढगे राष्ट्रवादी तालुकाउपाध्यक्ष बळवंत पा मोरे शंकर पाटील पवार इत्यादी उपस्तित होते

Post a Comment

0 Comments