हिमायतनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून ज्यांची हिमायतनगर पोलीस स्टेशन मध्ये ओळख निर्माण असलेले मिलिंद विठ्ठलराव कात्रे यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती झाली असल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे
हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बि डी भुसनुर यांच्यासह कामारी बीटचे बीट जमदार अशोक शिंगणवाड हिमायतनगर बीडचे बीट जमदार कांगणे मॅडम पळसपूरचे बीट जमदार कदम यांच्यासह सर्व पोलीस स्टेशनचा स्टॉप उपस्थित होता
मिलिंद कात्रे यांच्या या पदोन्नती बद्दल त्यांचे स्वागत करताना पळसपुरते तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटील वानखेडे नायगाव फास्ट न्यूजचे हिमायतनगर तालुका प्रतिनिधी नागोराव शिंदे पळसपुरकर उपस्थित होते

0 Comments