Header Ads Widget

हवामान खात्याच्या अंदाजा नुसार नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्या २१ जुलै रोजी शाळेला सुट्टी शिक्षण अधिकारी यांचा आदेश !!

        माधव पवार 
नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात सध्याच्या परिस्थितीत अतिवृष्टी होत असल्यामुळे जिल्हा परिषद नांदेडचे शिक्षण अधिकारी यांनी दिनांक २१ जुलै २०२३ रोजी शाळेला सुट्टी जाहीर केली आहे

हवामान खात्याने दिलेल्या पूर्व सुचनेनुसार दिनांक २१ जुलै २०२३ रोजी नांदेड जिल्ह्यात हेवीय टू व्हेरी हेवीय रेनफाल ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे
नांदेड जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळा व महाविद्यालयांना सुट्टी राहील असे आदेश जिल्हा परिषदचे शिक्षण अधिकारी यांनी काढले आहे

या बाबतचा विचार करता जिल्हा परिषद नांदेडचे शिक्षण अधिकारी यांनी शाळेना सुट्टी जाहीर केली असल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे

                  !! सर्वात महत्वाची सुचना !!
-----------------------------------------------------------------------------
इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या व शासकीय वाणिज्य परीक्षा जि सी सी टायपिंग परीक्षा वेळा पत्रकानुसार घेणार येतील असे शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या कडून कळविण्यात आले असून इतर शाळेला दिनांक २१ जुलै २०२३ रोजी सुट्टी देण्यात आली आहे 

Post a Comment

0 Comments