नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये दिनांक २० जुलै २०२३ रोजी मुसळधार पाऊस पडला असल्याने देगलूर ते नांदेड नरसी रस्त्यावर असलेल्या वजरगा जवळील पुलावरुन पुराचे पाणी जात असल्याचे दृश्य दिसून येत असून या मार्गावरील सर्व वाहतूक खोळंबली असल्याचे सांगण्यात येते आहे देगलूर तालुक्यातील वझरगा येथील सदरच्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संकेत दिघे पोलीस गाडीच्या सहाय्याने पेट्रोलिंग केली यावेळी ते आवाहन केले आहे
मुसळधार पावसाने पूर परिस्थिती निर्माण होऊन देगलूर तालुक्यासह अन्य तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होऊन शेती खरडून गेले असल्याने नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पंचनामा करण्याचे आदेश देऊन त्यांना तात्काळ मदत जाहीर करावी असे शेतकरी नायगाव फास्ट न्यूजच्या माध्ययातून मागणी केली आहे
जिल्ह्याच्या नांदेड ते नायगाव नरसी देगलूर शंकर नगर वजरगा या मार्गावर असलेल्या पुला वरून पाणी जात असल्याचे सांगण्यात येते त्याच बरोबर हा मार्ग बंद झाला असल्याची माहिती मिळत असून कोणत्या ही वाहन धारकांनी पुराचे पाणी व वसरू जे पर्यंत कोणी ही प्रवास करू नये असे रामतीर्थ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी जनतेला आवाहन केले आहे
जिल्ह्याच्या नांदेड ते नायगाव नरसी देगलूर शंकर नगर वजरगा या मार्गावर असलेल्या पुला वरून पाणी जात असल्याचे सांगण्यात येते त्याच बरोबर हा मार्ग बंद झाला असल्याची माहिती मिळत असून कोणत्या ही वाहन धारकांनी पुराचे पाणी व वसरू जे पर्यंत कोणी ही प्रवास करू नये असे रामतीर्थ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी जनतेला आवाहन केले आहे
बिलोली तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी सदरच्या पुराची माहिती मिळताच लाल दिव्याची गस्त वाढवून पेट्रोलिंग केली असून या मार्गांच्या वझरगा येथील पुला वरून जात असलेले पुराचे पाणी हे धोक्याची घंटा असल्यामुळे मोटार सायकल व ऑटो जिपा कारा ट्रक आदी वाहने पुराच्या पाण्यातून घेऊ जावू नये म्हणून नागरिकांना व प्रवाशाना इशारा दिल आहे
नायगाव बिलोली उमरी धर्माबाद देगलूर तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे पूर परिस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सर्वत्र सावधान रहावे असे एकमेकांना त्यांचे नातेवाईक संपर्क करून सांगत असल्याचे ऐकवयास मिळत असून देगलूर तालुक्यातील काही गावात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे घरात पाणी गेल्याचे समजते आहे
धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे, कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी पोलीस गस्त वाढवून पूर परिस्थितीची पाणी करत जनतेला सावधान होण्याचा इशारा दिला आहे

0 Comments