नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यात व ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात शहरी भागातून नातेवाईकांच्या माध्यमातून त्यांच्या नातेवाईकांना आज रात्री साडे बारा ते पाहाटे साडे तीन पर्यंतच्या कार्यकाळात तुमचे सेल्यलर टॅबलेट इत्यादी बंद करण्याचे सूचित करण्यात आली असल्याची अफ़वा करण्यात आली असून ती थोतांड आहे
शोशीयल मीडियावर अफवा थोतांड करण्यात आली असल्यामुळे त्यांच्या त्यांच्या नातेवाईकाच्या मोबाईलवर बेरात्री फोन खणखणत आहेत कोणत्या व्यक्तीने या अफवावर विश्वास ठेवू नये जे कोणी अशी अफवा केली असेल त्यांच्यावर पोलीस कारवाई तात्काळ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे
सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आलेल्या पोस्टमध्ये असे अफवा करण्यात आली की सदरचे मोबाईल तुमच्या शरीरापासून लांब ठेवा सी एन एन टेलिव्हिजन ने ही माहिती दिली असल्याची अफवा करण्यात येत आहे
त्यानी असे सांगितले की आपल्या कुटुंबियांना व इतर नातेवाईकांना सदरची माहिती द्या असे सांगण्यात आले परंतु सदरची पोस्ट ही कोणत्या तरी देशी दारुड्याने टाकली असावी असा अंदाज जनतेने व्यक्त केला आहे
सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या या अफवे मध्ये आपला ग्रह खूप जास्त रेडिएशन उत्सजिर्यत करेल वैक्षिक किरण पृथ्वीच्या जवळून जातील त्यामुळे कृपया तुमची मोबाईल बंद करा तुमचे डिव्हाइस तुमच्या शरीरात जवळ सोडू नका यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते असे या अफवा करणाऱ्यांनी सदरची पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे
या थोतांड अफवावर कोणी विश्वास करू नये असे नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाइन बातमी प्रकाशित करण्यात येत आहे

0 Comments