Header Ads Widget

हिमायतनगर शिक्षण विभाग प्राथमिक गटशिक्षण अधिकारी कार्यालयात एकूण पदे ४५६ कार्यरत ३०९ तर रिक्त १४७ असा शिक्षण विभागाचा कारभार !!

हिमायतनगर : नागोराव शिंदे :-

नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील अनेक शासकीय शाळेवर मुख्याध्यापकासह शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे या तालुक्यात शिक्षण विभागाचा चांगलाच खेळखंडोबा होत असल्याचे वास्तव चित्र पाहवास मिळत आहे

हिमायतनगर शिक्षण विभाग प्राथमिक गटशिक्षण अधिकारी कार्यालयात एकूण पदे ४५६ कार्यरत ३०९ तर रिक्त १४७ रिक्त पदे असल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी तात्काळ रिक्त पद भरावेत अशी मागणी जोर धरीत आहे 

हिमायतनगर शिक्षण विभाग प्राथमिक गटशिक्षण अधिकारी कार्यालयात एकूण पदे ४५६ कार्यरत ३०९ तर रिक्त १४७ असा शिक्षण विभागाचा कारभार चालत असल्यामुळे शिक्षण विस्तार अधिकारी कार्यरत रिक्त केंद्र प्रमुख कार्यरत रिक्त राज पत्रित मुख्याध्यापक अराज पत्रित मुख्याध्यापक पद प्रवेशक माध्यमिक शिक्षक मराठी कार्यरत माध्यमिक शिक्षक उर्दू मंजूर कार्यरत शारीरिक शिक्षक मंजूर रिक्त चित्रकला रिक्त प्रयोग शाळा सहाय्यक उच्च श्रेणी मुख्याध्यापक मराठी,उच्च श्रेणी मुख्याध्यापक उर्दू आदी या ठिकाणी जागा भरावेत 

पदवीधर शिक्षक भाषा मराठी, पदवीधर शिक्षक सा. प्रा. मराठी पदवीधर शिक्षक विज्ञान / गणित, पदवीधर शिक्षक भाषा उर्दू, पदवीधर शिक्षक सा. शाळा, पदवीधर शिक्षक विज्ञान / गणित अपदवीधर शिक्षक मराठी अपदवीधर शिक्षक उर्दू असे एकूण पदे ४५६ मंजूर तर कार्यरत ३०९ आणि रिक्त १४७ जागा असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी हिमायतनगर तालुक्याकडे लक्ष देऊन सदरच्या रिक्त जागा तात्काळ भरून शिक्षणाला अतिशय महत्त्व द्यावे अशी मागणी पालकातून केल्या जात आहे

Post a Comment

0 Comments