Header Ads Widget

माजी सरपंच प्रतिनिधी गजानन पाटील शिंदे यांच्यासह कार्यकर्ते काय डोंगर काय झाडीच्या सहलीवर - मज्जा मौज करताना !!

        माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील माजी सरपंच प्रतिनिधी गजानन पाटील शिंदे यांच्यासह कार्यकर्ते काय डोंगर काय झाडीच्या सहलीवर मज्जा मौज करताना दिसून दिसून येत असून सहलीवर गेल्याच्या नंतर काय डोंगर काय झाडी रेकॉर्ड लावून डॉन्स करतानाचे व्हिडीओ वायारलं होताना दिसून येत आहे
जिल्याच्या नायगाव तालुक्यातील रुई बु येथील माजी सरपंच प्रतिनिधी गजानन भुजंगराव पाटील शिंदे यांच्या अनेक जन सहलीवर गेले आहेत त्या ठिकाण झाडी व डोंगर पाहून त्यांना व कार्यकर्त्याना मोह आवरत नसल्यामुळे आपला आवडता शोक म्हणजे डॉन्स करताना दिसून येत असून सहल हीं अनेकाची प्रेम जोडनारी आहे

नायगाव तालुक्याच्या रुई बु येथून नुकतेच दोन दिवसाखाली सहलीवर गेले आहेत व डोंगराळ भागातून प्रवास करीत असल्यामुळे काय डोंगर काय झाडीची आवर्जून आठवण काढीत नाचताना सर्वजण दिसत आहेत फार फार डोंगराची हवा आम्हाला गारवा सोसना म्हण्याची चुणूक सहलीवर गेलेल्या युवकातुन दिसून येत आहे

माजी सरपंच गजानन पाटील शिंदे उत्तम पिंपळे दिलीप पाटील शिंदे साईनाथ पाटील शिंदे देविदास मागीलवाड भरत विभुते सुधाकर पांडे प्रभाकर कानोले गजानन सोपान शिंदे साहेबराव इंगळे पंढरी गंगातीऱे माधव गंगातीरे

लाडके ड्रायव्हर पप्पू पाटील जाधव कृष्णूरकर गाडी नंबर एम एच ११ बी व्ही ८५५२ तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर शिखर शिंगणापूर जेजुरी सासवड नारायणपूर बालाजी  आळंदी भीमाशंकर ओझरचा गणपती  त्र्यंबकेश्वर पंचवटी नाशिक शिर्डी शनिशिंगणापूर देवगड दत्तात्रेय घृष्णेश्वर मंदिर भद्रा मारुती वेरूळ लेण्या औंढा नागनाथ आदी ठिकाणची काय झाडी काय डोंगर पाहवयास मिळाला आहे 

Post a Comment

0 Comments