Header Ads Widget

विदर्भ मराठवाड्याचा गेल्या आठ दिवसापासून पावसाने संपर्क तुटला असल्याने सुरळीत करण्यासाठी माजी नगर ध्यक्ष अखिल भाई यांची यंत्रणा लागली कामाला -


हिमायतनागर : नागोराव शिंदे - 

विदर्भ मराठवाड्याचा गेल्या आठ दिवसापासून पावसाने संपर्क तुटला असल्याने सुरळीत करण्यासाठी माजी नगरध्यक्ष अखिल भाई यांची यंत्रणा कामाला लागली असल्यामुळे सदरचा मार्ग सुरळीत होत असल्याची माहिती नायगाव फास्ट न्यूजचे हिमायतनगरचे तालुका प्रतिनिधी यांनी कळविली आहे

आमदार माधवराव पाटील जळगावकर यांचे विश्वासू असलेले हिमायतनगरचे माजी नगराध्यक्ष अखिल भाई यांच्या स्वतःच्या जीसीपी सदरचा कोंडलेला मार्ग सुरळीत करण्यात आला असून गेल्या आठ दिवसापासून सतत पडत असलेल्या पावसाने सदरचा मार्गावरील संपर्क गावकऱ्यांचा तुटला होता परंतु सदरचा मार्ग सुरळीत करण्यासाठी माजी नगराध्यक्षाची यंत्रणा कामाला लागली आहे 

 हिमायतनगर  तालुक्याच्या अनेक ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या रस्त्यावर  पाणी तुंबले होते सदरच्या पाण्यामुळे येथील काही गावाचा  संपर्क तुटला असलेल्या नडवा पुलावर माजी नगराध्यक्ष अखिल भाई  यांची यंत्रणा जल्द गतीने कामाला लागली असल्यामुळे सदरचे काम सुरळीत करण्यात आले असल्यामुळे माजी नगराध्यक्षांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे 



 

Post a Comment

0 Comments