महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यामुळे नांदेड जिल्ह्याची प्रगती झाली असून काँग्रेस पक्षांच्या राजवटीमध्ये शहरी भागासह ग्रामीण भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला असल्याची प्रतिक्रिया प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी दिली आहे
काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी सार्वजनिक बांध्याकामंमंत्री अशोकराव चव्हाण यांनी गोरगरीब जनतेच्या हितासाठी व शेतकऱ्यांसाठी काम केले असे नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र भावी आमदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी सांगितले आहेगेल्या स्वतंत्र्याच्या काळापासून देशात काँग्रेस पक्षांची सत्ता होती सदरच्या सत्तेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने गल्ली बोळीत विकास करून देशाला प्रगती पथावर नेऊन सोडले या राज्यात काँग्रेस पक्षांची सत्ता होती त्या त्या काळात काँग्रेस पक्षाने विकास करण्यासाठी प्रयत्न केले आहे
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी विकासाला गती देऊन नांदेड जिल्ह्याला पुढे नेण्याचे काम माजी मुख्यमंत्र्यांनी केले असे मत प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी व्यक्त केले आहे

0 Comments