भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांची कोलंबी येथे शंकरराव चव्हाण विद्यालयाना सदिच्छा भेट दिली असुन विद्यालयाच्या मार्फत सत्कार करण्यात आला आहे
नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील शंकरराव चव्हाण विद्यालयाना भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी सदिच्छा भेट दिली असता सदरच्या शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षकानी भव्य सत्कार केला आहे
तालुक्यातील कोलंबी येथील शंकरराव चव्हाण विद्यालयांना सदिच्छा भेट दिल्याच्या नंतर शाळेच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मा. शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी पदावर असताना जिल्हातील अनेक शाळेना यांच्या माध्यमातून मदत मिळाली आहे

0 Comments