Header Ads Widget

राज्यात गुटखा बंदी असताना नायगाव शहरांत अवैध विक्री होतेच कशी भेसळ अधिकाऱ्यारी नेमके करतात तरी काय ?


नायगाव : मधुकर जवळे - 

महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये गुटख्यावर बंदी घालण्याचा निर्णय अखेर घेतला असताना सुद्धा राज्यात गुटखा विक्री होतेच कसा असा सवाल जनतेने केला आहे

नायागांव शहरात अवैध गुटखा विक्री होते तर अन्न व सुरक्षा अधिकाऱ्याचे दुर्लक्ष का ? असा प्रश्न केला जात असून हा गुटखा कोणाच्या आशीर्वादाने चालतो हे पाहणे महत्वाचे आहे 

यापुढे महाराष्ट्रात गुटखा तयार करणे, विकणे, साठवणे आणि त्याची वाहतूक करणे यावर कायद्याने बंदी  असताना सुद्धा नायगाव शहरात गुटखा येतो तरी कुठून महाराष्ट्रात गुटख्यावर ही बंदी लादण्याची ही दुसरी वेळ सन २००३ साली झाली होती असा राज्यातल्या काही मंत्र्यांना आणि नेत्यांनाच गुटख्याची आवड निर्माण झाली होती

त्याचे दुष्परिणाम काही मंत्री भोगत होते असा ही सवाल जनतेनी केला आहे

अन्न भेसळ अधिकाऱ्याच्या आशीर्वादामुळे जुन्या गावात गुटखा जोमात अधिकारी कोमत अशी म्हण्याची वेळ आली असली तरी नायगाव शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामूळे मोठी बाजारपेठ व आठवडी बाजार या ठिकाणी भरतो आहे

जुन्या गावात चव्हाण गल्ली व बेळगे गल्ली या शेजारी मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असल्याचे दिसून येत ? गुटखा विक्री होताना दिसते तर अधिकाऱ्यानी लक्ष जाणून दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे

 

Post a Comment

0 Comments