Header Ads Widget

महाराष्ट्रातल्या गचाळ राजकारणामुळे राज्याची बर्बादी ईडीची धास्ती नेते भाजपकडे निघाले ? -

       माधव पवार
महाराष्ट्राच्या राजकारणामुळे राज्याची वरचेवर बरबादी  होत असल्याचे चर्चा आता मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात रंगायला लागली असून खरे तर ईडीची धास्ती मूळे या राज्यातील नेते भाजपाकडे वळत असल्याचे वास्तव चित्र सध्याच्या परिस्थितीत राज्यात दिसून येते ईडी धास्ती नेते मंडळीना कशासाठी असावी स्वच्छ राजकारण करत आहोत म्हणनारे राजकीय नेते भाजपा पक्षाच्या वाटेने निघाले आहे

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मोठया तोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपावर टीका टवळी करत होते त्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि राज्यातला नेत्याचे बोट भाजपा व मा. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे दाखवित त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसला बंडखोरी करत ईडी सरकार मध्ये जाऊन राज्याचे उपमुख्यमंत्री झाले अशा राजकारणामूळे राज्याची मोठी बर्बादी होताना दिसून येत आहे

राज्यातल्या गचाळ राजकारणामूळे शेतकरी वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसते राज्याच्या विकासासाठी नेते लक्ष देण्या ऐवजी केवळ सत्तेसाठी हापहपले असल्याचे जनतेतुन बोलल्या जात असले तरी पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय तुम्हचा असला तरी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीत मात्र पराजय करण्याचा अधिकार मात्र भारतीय राज्य घटनेमूळे मतदाराना असल्यामुळे जनता निवडणुकीची वाट पाहत आहे 


Post a Comment

0 Comments