महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी प्रजावाणीचे मालक तथा राज्य मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला असल्यामुळे मा. अशोकराव चव्हाण यांनी बियाणी यांच्या तब्येतीची विचारपूस दिनांक २६ जुलै २०२३ रोजी संध्याकाळी ठीक ११ वाजता केली आहे
दैनिक प्रजावाणीचे मालक बियाणी यांच्या वाहनाला बीड जवळ अपघात झाला होता या अपघातात गोवर्धन बियाणी साहेबासह त्यांचे कुटुंब सुखरूप असून त्यांच्या गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले त्यांची आई मुलगा किरकोळ जखमी झाले आहेतबीड जवळ झालेल्या या अपघातात जिल्हा प्रतिनिधी गोवर्धन बियाणी यांचे वाहन चालक सुद्धा किरकोळ जखमी झाले असून बियाणी साहेबासह त्यांची आई व मुलगा यांना दुखापत थोडी फार झाली अपघाता नंतर चार चाकी वाहन रस्त्याच्या बाजूच्या मातीच्या ढिगार्यात जाऊन फसले असल्यामुळे बियाणी साहेबांचं सर्व कुटुंब सुखरूप आहे
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दैनिक प्रजावाणीचे मालक गोवर्धन बियाणी यांच्या तब्येतीची व कुटूंबातील सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे

0 Comments