Header Ads Widget

नायगावच्या महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांचे तालुक्यातील व ग्रामीण भागातील ८९ गावातील पूर परिस्थिती कडे -

        माधव पवार 
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात पाऊस पडत असला तरी दिनांक २० जुलै २०२३ सारखी गंभीर परिस्थिती नसल्यामुळे या सर्व नैर्सगिक आपतीकडे नायागांवच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांचे तालुक्यातील खेड्यापाड्या पर्यंत लक्ष  ठेवले आहे 

तालुक्यातील खेड्यासह ८९ गावातील माहिती उपलब्ध करीत असून सध्याच्या परिस्थितीत कोणत्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली नसल्याचे व्रत असले तरी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते हे नाकारता येत नाही असे चित्र दिसून येत आहे

तालुक्यातील दिनांक २० / २१ / २२ जुलै २०२३ रोजी तालुक्यात मुसळधार पाऊस पडला होता सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी अन्य तालुक्याच्या तुलनेत पाहिले तर सर्वात अगोर यांनी नायगाव तालुक्याचा शासकीय दौरा करून पूर परिस्थिती व शेतातील नुकसान झालेल्या पीकाची पाहणी केली आहे

नायगाव तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सध्या तरी पूर परिस्थिती उद्भवल्यास प्रशासन सज्ज असून पाऊस मात्र चालू असल्यामुळे तशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली दिसत नाही तरी होऊ शकते असे चित्र दिसून येत आहे 


Post a Comment

0 Comments