नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील लख्खा वन्नाळीvसुगाव व परीसरातील गावात अतिवृष्टीमुळे व ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी भर पावसात भेट देऊन सर्व विभागाच्या प्रशाकीय अधिकार्यांना सोबत घेवून नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे
या विभागतील संबंधित रस्ते व पुलाच्या नुकसानी बाबत संबंधित विभागास सूचना केल्या व नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिले आहे
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष आमदार अमर भाऊ राजूरकर माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षा डॉ.सौ.मिनल ताई पाटील खतगावकर स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी काँग्रेस कमिटी देगलूर शहराध्यक्ष शंकररावकंतेवार आदी वेळी उपस्थित होते
माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार माजी समाजकल्याण सभापती रामराव नाईक गिरीधर पाटील हिप्परगेकर आनंद पाटील खानापूरकर शिवकुमार ताडकोले गिरू पाटील सुगावकर जनार्धन बिरादार बस्वराज पाटील,रुपेश पाटील भोकस खेडकर,रवि मोरे, दिनेश महाराज,सय्यद सर,माधव केरुरे,व्यंकट घंटेवाड आदी उपस्थित होते
नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त देगलूर, बिलोली, मुखेड तालुक्यातील अनेक गावांची आज पाहणी करून झालेले नुकसान व सद्यस्थितीची माहिती घेतली. पाहणी दौऱ्यादरम्यान सुद्धा पाऊस सुरू होता. शेती, गावे, घरे, रस्त्यांवर अजूनही पाणी साचलेले आहे
या आपत्तीत प्रचंड नुकसान झाले असून, राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी आम्ही लावून धरणार आहोत

0 Comments