माधव पवार
नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार स्व, बापूसाहेब देशमुख यांचे सुपुत्र गिरीश भाऊ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी मैंदनात उतरले असून शासन व पीक विमा कंपनी एक मेकाशी संगनमत करून दरवर्षी शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी मोर्चा गिरीश भाऊच्या नेतृत्वाखाली धडकणार आहे
स्व.माजी आमदार पुत्र गिरीश भाऊ गोरठेकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयवर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून शासनाची पीक विमा कंपनी कडून होत असलेली दिशाभूल कुठे तरी थांबली पाहिजे या अनुषंगाने नायगाव विधानसभा मतदार संघांचे युवा नेते मा पंचायत समितीचे सभापती उमरी शिरिष भाऊ देशमुख गोरठेकर यांच्या नेतृत्वात सदरील मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे
उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांची व सर्व पक्षीय पदधीकारी व कार्यकर्तेची गोरठा येथे विशेष महत्वाची बैठक घेण्यात आली असून यावेळी मार्गदर्शक म्हणून मा. सुभाष नाना देशमुख गोरठेकर डॉ.भगवानराव पाटील मनूरकर,डॉ.विक्रमजी देशमुख तळेगावकर प्रकाश पाटील चिंचाळकर सतीश देशमुख तळेगावकर वीरेंद्रसिहं चंदेल तुळशीराम देसाई रावसाहेब पाटील कुदळेकर शिवाजी पाटील कार्लेकर रामेश्वर जाधव दत्तराम पाटील यावेळी उपस्थित होते
या बैठकीला मुंगल माधव पाटील बोळसेकर गणेश अन्नमवाड रावसाहेब पाटील जुनिकर मोहन पाटील कार्लेकर आनंदराव मामा अनुसयाबाई कटकदवणे यल्लमगोंडे राजीव पाटील ढगे हणमंत पाटील कुदळेकर शंकर पुदलवाड अविनाश पाटील पवळे पळसगावकर गणेश पाटील सूर्यवंशी वाडीकर ज्ञानेश्वर पाटील जाधव खुशाल पाटील निमटेककर सहदेव निमटेक सुनील महाराज गंगाधर चिंताके तालुक्यातील जेष्ठ मंडळी व मोठया प्रमाणात युवक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते

0 Comments