Header Ads Widget

जिल्हा परिषदच्या नूतन महिला मुखकार्यकारी अधिकारी मीनल करनवाल पदभार स्विकारल्यामूळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या वतीने सत्कार -

        माधव पवार
नांदेड जिल्हा परिषदेच्या नूतन महिला मुखकार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा घुंगराळा गावचे उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांचे वतीने शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे 

जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी नुकताच आपल्या कार्य पदाचा पदभार स्विकारला असून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या इतर अधिकारी व पदाधिकाऱ्याचा यावेळी सत्कार केला असून यात नांदेड जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील रुजू झालेले नूतन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदीचा सन्मान करण्यात आला आहेत

नांदेड जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे नूतन उपमुख्यकार्यकरी अधिकारी मुक्कावार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ सुनील कदम यांची पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्यामूळे व दैनिक देशोन्नतीच्या वर्धापन दिनानिमित्त दैनिक देशोन्नतीचे आवृत्ती प्रमुख कसबे शाखा व्यवस्थापक पतंगे आदी मान्यवरांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या वतीने विशेष सत्कार व स्वागत करण्यात आले आहे 

यावेळी साईनाथ पाटील फाजगे बालाजीराव हाळदेवाड प्रकाश पा हेंडगे निलेश पाटील सचिन बोधनकर आदी उपस्थित होते



Post a Comment

0 Comments