मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दत्ता पाटील हाडसनीकर यांनी बेमुदत उपोषणास बसले असल्यामुळे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात " मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे
तू मात्र माझ्या सोबत राहिला पाहिजे "तू उपोषण मागे घेऊन तू मुंबईला ये मी जे काही करतो ते तुला माहिती देतो असे म्हणून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या समोर उपोषण करते हाडसनीकर यांना व्हिडिओ द्वारे संपर्क साधून मुख्यमंत्री बोलले आहे
महाराष्ट्र राज्यात अनेक सरकार येऊन गेले परंतु मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोणता ही मुख्यमंत्री लक्ष दिला नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे यांनी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लावून धरला होता
मराठा समजला आरक्षण मिळावे म्हणून दत्ता पाटील हाडसनीकर यांनी आरक्षण मिळावे म्हणून उपोषणाला बसले असल्यामुळे राज्यातल्या राजकीय नेत्याची व पुढार्यांची चांगलीच पाचावर धारण ऊठली आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी व्हिडिओ कॉल द्वारे थेट दत्ता पाटील हडसणीकर यांच्याशी संवाद साधला उपोषण मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाडसनीकर यांना सांगितले आहे
यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी देखील उपोषण मागे घेण्याची विनंती करत लवकरच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू मात्र तू माझ्या सोबत राहिले पाहिजे म्हणून खासदार हेमंत पाटील यांना मोबाईल मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे

0 Comments