महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात शासन आपल्या दारी ही महत्वकांक्षी मोहिमेची अंमलबजावणी केली असली तरी ग्रामीण भागात सदरच्या मोहिमेला शासना कडूनच खो-खो मिळत असल्यामुळे सदरची मोहीम हीं नावालाच उरली आहे
राज्यात शासन आपल्या दारी हीं सदरची मोहीम शेतकऱ्यांसाठी व जनतेसाठी असून अडचण नसून कोळंबा म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली असून शासनाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना गाय गोठा बांधण्यासाठी मंजूर केला आहे
शेतकऱ्यांना गाय गोटयाचा पहिला हप्ता ८००० हाजर रुपये पडला असला तरी ६१ हाजर ८०० रुपये शिल्लक एका शेतकऱ्याचे आहेत तर अशा शेतकऱ्याचे बिले आडकुन आहेत
शासन पंचायत समिती स्तरावर शेतकऱ्यांना गाय गोटे मंजूर केले आहेत शेतकऱ्यांनी गाय गोठा पूर्ण करून सुद्धा रक्कम मिळत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यावर आता डोके खाजवण्याची वेळ आली आहे
सदरची शासन आपल्या दारी या मोहिमेवर शेतकरी म्हणतात जरा डोकं खाजवा की असे म्हणत शासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर गाय गोट्याचे पैसे तात्काळ टाकावेत अशी मागणी गाय गोटा धारकांनी नायगाव फास्ट न्यूज बोलताना केली आहे आहे

0 Comments