Header Ads Widget

हिमायत नगर ते पळसपुर जाणाऱ्या ३३ के व्ही पोल पावसाने पडण्याच्या मार्गावर विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष द्यावे - एका पत्रकारासह माजी उपसरपंच यांची मागणी -

हिमायतनगर : नागोराव शिंदे :-

नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर कडे जाणाऱ्या विद्युत वितरण कंपनीचे ३३ केव्हीचे पोल सततच्या पावसाने पडण्याच्या मार्गावर असल्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन सदरचे पोल सुरळीत करावे या मागणीसाठी एका पत्रकारासह सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन कळविले आहे 

हिमायतनगर ते पळसपुर जाणाऱ्या ३३ के व्ही विद्युत वाहिनीचे पोल बऱ्याच पैकी झुकले आहेत या मार्गा वरील विद्युत वितरणचे पोल व लाईन स्टँड करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते परंतु या बाबीकडे दुर्लक्ष न करता अधिकाऱ्यानी अशी मागणी एका निवेदना द्वारे करण्यात आली आहे

उपकार्यकारी अभियंता महावितरण हिमायतनगर यांना निवेदन देताना नागोराव शिंदे सह माजी उपसरपंच माधवराव देवसरकर यांच्यासह कनिष्ठ अभियंता शुभम कळसकर यांना निवेदन देताना यावेळी महावितरणचे पळसपुर  स्टेशनचे आऊट सोर्स  कर्मचारी संतोष वानखेडे सह कर्मचारी धडेकर पांडे आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments