माधव पवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी खेड्या पाड्यात बसेस गेल्यामुळे नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गांवर प्रवाशाची हेळसांड झाली असल्याचे वास्तव चित्र दिनांक २५ जुन २०२३ रोजी दिसून आले गेल्या सत्तर वर्षा पासून राज्य परिवहन मंडळाच्या बसेस बऱ्याच पैकी गावांत नागरिकानी पाहिले नव्हते परंतु मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने खेड्यात मात्र बसेस पाठवण्यात आल्या आहेत
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे आले होते राज्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम नीट राबविण्यात येत नसल्यामुळे त्यांची नीट आमलबजावणी करण्यात यावी म्हणून सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
गेल्या स्वातंत्र्याच्या काळा पासून ग्रामीण भागात बसेस फिरकल्या नाहीत परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने शासनाच्या बस गाड्या वापरण्यात आल्या आहेत
ग्रामीण भागात अनेक गावाला जाण्याची सोय नसताना सरकार खेड्या पाड्यात रस्त्याची अडचण दाखवून बस गाड्या सोडल्या जात नाहीत परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला मात्र ना दुरुस्त रस्त्यानी राज्य परिवहन मंडळाच्या बसेच धावताना दिसून आल्या आहेत
नेहमीसाठी सदरच्या बसेस राज्य महामार्गावर दिवस भर धावणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावो गाव गाड्या सोडण्यात आल्याम येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशाची मोठ्या प्रमाणात हेळसांड झाल्याचे चित्र पाहवयास मिळाले अशाच पद्धतीने शासनाच्या बस गाड्या खेड्या पाडया सोडल्या तर लोकांची गैरसोय होणार नाही यांची काळजी शासने घ्यावे असी मागणी होताना दिसत आहे

0 Comments