नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्यासह सौ पूनमताई पवार दिलीपराव धर्माधिकारी कुंटूर मार्केट कमिटीचे सभापती बाळासाहेब धर्माधिकारी सरपंच माधवराव कोलगाणे यांच्या विशेष उपस्थितीत बरबडा येथे आयोजित करण्यात आलेल्या डब्बा पार्टीच्या कार्यक्रमात पत्रकार माधव पवार यांचा सत्कार करण्यात आला आहे
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राजेश पवार होते व्यासपीठावर सौ पूनमताई पवार दिलीपराव धर्माधिकारी बाळासाहेब उर्फ आंबादासराव धर्माधिकारी सरपंच माधवराव कोलगाणे व्यंकटराव सूर्यवाड गंगाधर बडूरे सदाशिवराव पाटील पचलिंग आदी उपस्थित होते
यावेळी बालाजीराव धर्माधिकारी निलेश देशमुख सतीश सिंगेवाड बालाजीराव जंगीलवाड अशोकराव मुगावकर देविदास बोमनाळे दत्ता पाटील गिरे बाबू पाटील शेवाळे श्रीहरी देशमुख प्रभाकर शेटे सोपानराव कदम शिवाजी पाटील शिंदे पळसगावकर रंजित पाटील ताकबीड मधुकर घोसलवाड सुनील पाटील शिंदे आदी यावेळी डब्बा पार्टीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते

0 Comments