हिमायतनगर: नागोराव शिंदे
किनवट माहूर मतदार संघाचे आमदार मा.भीमरावजी केराम यांनी गोरक्षक स्व.शेखर रापेल्ली यांच्या मूळ गावी म्हैसा जवळील सांगवी या गावी जाऊन परिवारास भेटून स्व.शेखर रापेल्ली यांना श्रद्धांजली अर्पण केले.व परिवाराला तात्पुरता स्वरूपात आर्थिक मदत केली आहे
या सोबतच आज नांदेड येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे रापेल्ली परिवारास शासनाकडून आर्थिक मदतीसाठी मागणी करणार असल्याचे सांगितले
या वेळी तेथील सरपंच दत्तू गौड, चिखली येथील रेड्डी महाराज, दत्ता बेहरे बालाजी आलेवार, सोपान पेंटावार,पत्रकार प्रकाश कार्लेवाड, सह गावातील नागरिक उपस्थित होते.

0 Comments