Header Ads Widget

राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या वतीने गंगाधरराव बोधनकर यांना ह्रदयस्पर्शी निरोप

                माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील रहिवासी असलेले व राज्य परिवहन महामंडळात उत्कृष्ट पणे कामगिरी करुन सेवा निवृत्त झालेले गंगाधरराव खंडोजीराव बोधनकर यांनी सन १० ऑगस्ट १९८९ प्रथम बीड विभागाच्या माजलगाव आगरात वाहक पदावर नियुक्ती झाली व नांदेड विभागात मुखेड बिलोली नांदेड येथे वाहक पदावर उत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळे त्यांना वाहतूक नियंत्रक पदी बढ lती झाले आहेत

राज्य परिवहन महामंडळाचे उत्कृष्ट सहाय्यक वाहतूक निरिक्षक गंगाधरराव खंडोजीराव बोधनकर यांचा महामंडळातील सेवा पूर्ण झाली असल्यामुळे विभाग नियंत्रक कुलकर्णी, विभागीय वाहतूक अधिकारी भारती, विभागीय वाहतूक अधीक्षक सोळुंके, विभागीय डीपीओ सौ चा पुलीकर मॅडम यांच्या वतीने 
बोधनकर यांना निरोप देऊन दिनांक ३० जुन २०२३ रोजी शालव श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आहे 

तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवासी असलेले उत्कृष्ट सहाय्यक वाहतूक निरीक्षक गंगाधरराव बोधनकर हे मार्ग तपासणी पथकात उत्कृष्ट कामगिरी करुन सेवा निवृत्त झाले त्यांच्या कार्यकाळात शासकीय सेवेत असताना जनतेशी नाळ जोडलेले असल्यामुळे त्यांच्या सेवा निवृत्ती बदल त्यांना निरोप देण्यात येत आहे

घुंगराळा येथील राज्य परिवहन मंडळाचे उत्कृष्ट सेवा निवृत्त सहाय्यक निरीक्षक गंगाधरराव बोधनकर यांच्या पत्नी कै. जिजाबाई गंगाधरराव बोधनकर यांचे मोठे योगदान होते त्याचे दोन मुले गोविंदराव गंगाधरराव बोधनकर हे शारदा नगर सगरोळी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत तर दुसरा मुलगा विजय गंगाधरराव बोधनकर यशवंतराव विद्यालय वसमत येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत

घुंगराळा येथील उत्कृष्ट सेवा निवृत्त सहाय्यक निरीक्षक गंगाधरराव बोधनकर यांच्या जीवनात आईचे छात्र लहानपणीच हरवले होते त्यानंतर त्यांचे वडिल कै. खंडोजी बोधनकर यांनी त्यांच्या शिक्षणाची मोठया प्रमाणात सोय करुन दिली आहे

व त्यांच्या पत्नीने त्यांचे आयुष्य उज्ज्वल व भरीव आणि अनमोल जीवन घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असल्याने राज्य परिवहन मंडळात सहाय्यक निरीक्षक पदाचा प्रवास गाठता आला असे उत्कृष्ट कामगिरी करणारे गंगाधरराव बोधनकर यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments