Header Ads Widget

अंजली आरगुलवार हिचे दहावीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश

       बाळासाहेब पांडे :- 
नायगाव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तथा श्रीनीवासा कापड दुकानाचे मालक मनोज बाबू सावकार आरगुलवार यांची कन्या कु अंजली मनोज आरगुलवार हिने दहावीच्या परीक्षेत ९४.६० टक्के गुण घेऊन विशेष प्राविण्यासह दैदित्यमान यश संपादन केले आहे

कुमारी अंजलीने मिळविलेल्या यशा बद्दल तिचे ब्राह्यण महासंघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांडे माजरमंकर सेवानिवृत्त शिक्षक भा,ग.मोरे.कीर्तनकार त्र्यंबक स्वामी,संगम सावकार गंदेवार,यानी सत्कार केला आहे

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने राज्य प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार, ब्राह्मण महासंघ कार्यकर्ते तथा पञकार महेश जोशी,सुनिल रामदासी व महासभेचे विभागीय जनगणना प्रमुख पवन गादेवार आणि मिञ परिवाराच्या वतीने अभिनंदन केले  आहे.

Post a Comment

0 Comments