नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली बरबडा येथे डब्बा पार्टीचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती मिळते सदरील कार्यक्रमाचे आयोजन शेतात असल्याचे सांगण्यात येते खरा हा कार्यक्रम बस्टँड येथे घेतला असता तर कार्यक्रमाला चांगलीच मज्जा आली असती असे चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
तालुक्यातील कुंटूर येथे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत डब्बा पार्टीचा कार्यक्रम संपन्न झाला त्या कार्यक्रमाचे आयोजन राजेश देशमुख कुंटूरकर यांनी केले होते बरबडा आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विचाराची देवाण घेवाण केली जाणार असल्यामुळे सदरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकानी केले आहे
भाजपाच्या वतीने डब्बा पार्टीचे आयोजन करण्यात येथे या मागचा उद्देश आगामी काळातील लोकसभा व विधानसभा निवडणूकीची चाहूल लागली असल्यामुळे छोट्या छोटया डबा पार्टीच्या माध्यमातून बैठका व भेटी घाटी त्यातून एकमेकाचे मिलन विचार देणे व घेणे असा असला तरी डब्बा पार्टीतुन आपुलकी निर्माण करण्यासाठी भाजपाच्या संकल्पनेतून डबा पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे

0 Comments