येत्या आगामी काळातील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा पक्षांचे हात बळकट करण्यासाठी नायगाव विधानसभा मतदारसंघातुन हजारोच्या संख्येने भाजप कार्यकर्त्यांनी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नांदेड येथे होत आहे
नांदेडच्या विराट सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भावी आमदार तथा नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी केले आहे
देशाचे भाजपाचे केंद्रीय ग्रह मंत्री अमित शहा यांची नांदेड येथे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १० जुन २०२३ रोजी सदरची विराट सभा आयोजित करण्यात आली आहे
नायगाव तालुक्यासह उमरी धर्माबाद तालुक्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने नांदेडच्या विराट सभेला उपस्थित राहावे असे भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा सरचिटणीस मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी आवाहन केले आहे
भाजपा पक्षाचे सन २०२४ मध्ये होत असलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात परत सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी केले आहे
केंद्रीय ग्रहमंत्री यांची नांदेड येथे विराट जाहीर सभा होत असल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यासह जनतेनी उपस्थित राहावे असे यावेळी आवाहन करण्यात येत आहे

0 Comments