शेतकऱ्यांच्या हितासाठी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून ही भारत राष्ट्र समिती सोबत येणाऱ्या कार्यकाळात जाऊन युती करावी असा सल्ला सदा भाऊ खोत यांना रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी पत्रकार परिषदेत मागणी करत सल्ला दिला आहे
यावेळी म्हणले सदा भाऊ खोत तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहात त्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांच्या पक्षात प्रवेश करण्याची गरज आहे
राज्यात रयत क्रांती संघटना ही शेतकरी ही शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी तयार करण्यात आली माजी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या हितासाठी कार्य करत आहेत
भारत राष्ट्र समितीचे नेते तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे सुद्धा शेतकऱ्यांसाठी हितासाठी काम करीत असल्यामुळे मा. सदा भाऊ खोत यांनी भाजपाला सोड चिट्ठी देऊन के सी आर मध्ये प्रवेश करण्याची गरज असल्याचे रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी पत्रकार परिषदेत मागणी केली आहे
राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेत सदरची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती रयत क्रांती संघटना ही शेतकऱ्यांसाठी लढणारी लढाऊ संघटना असल्यामुळे येणाऱ्या आगामी काळात मुख्यमंत्री के सी आर या पक्षात जायला हवे अशी अपेक्षा आहे
मराठवाडा व विदर्भातील कार्यकर्त्याची शेतकऱ्याची असल्यामुळे सदा भाऊ खोत यांनी भाजपाची धरलेली
संगत सोडून के सीआर च्या पंगतीत बसले पाहिजे असा सल्ला युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी दिला आहे
तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहात भाजपा मधून केसीआर मध्ये प्रवेश करावे अशी मागणी पत्रकार परिषद मध्ये करण्यात आली आहे

0 Comments