Header Ads Widget

केंद्रीय ग्रहमंत्री अमितशहा यांच्या भव्य सभेला नव तरुण भाजप कार्यकर्त्यानो नांदेडला चला मा. माणिकराव लोहगावे -

       माधव पवार
केंद्रीय ग्रहमंत्री अमितशहा यांच्या भव्य सभेला नव तरुण वर्गानी व भाजप कार्यकर्त्यानो नांदेडला चला असे नरसी जिल्हा परिषद गटाचे विद्यमान माजी जिल्हा परिषद सदस्य मा. माणिकराव लोहगावे यांनी आवाहन केले आहे 

राजकारण आणि राजकारणातील दिशा बदलण्यासाठी व आगामी काळातील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नांदेड येथे दिनांक १० जुन २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता भव्य विराट सभा आयोजित करण्यात आली आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघातील तमाम भाजपाच्या नव तरुणांनो नांदेडला चला असे आवाहन भाजपाचे नरसी जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना केले आहे

नांदेड जिल्ह्याचे वैभव भाजपच्या गटात टिकून ठेवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नांदेड येथे विराट सभेचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनो सदरच्या विराट सभेला उपस्थित राहावे - 

केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा यांना भाजप मय जिल्हा दाखवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे नायगाव तालुक्यातील नरसी जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे 



Post a Comment

0 Comments