Header Ads Widget

रुईचे माजी सरपंच प्रतिनिधी गजानन पाटील शिंदे यांचा विविध ठिकाणी त्यांच्या चाहत्या कडून वाढदिवस साजरा

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील रुईचे माजी सरपंच प्रतिनिधी गजानन पाटील शिंदे यांचा विविध ठिकाणी त्यांच्या चाहत्या कडून वाढदिवस साजरा करण्यात आला असून यावेळी त्यांच्या मित्र मंडळीच्या वतीने वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यात आले आहे 
तालुक्यातील रुई बु ग्रामपंचायत कार्यालयाचे माजी सरपंच गजानन भुजंगराव पाटील शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन व नियोजन गजू पाटील मित्र मंडळ रुई बुचे साहेबराव इंगळे माणिकराव टोकलवाड भरत इभुते देविदास मागीलवाड माधव गंगातिरे हणमंत दासरवाड प्रभाकर कानोले उत्तम पिंपळे पंढरी गंगातिरे आदीने केले आहे
तालुक्यातील रुई बु ग्रामपंचायत कार्यालयाचे माजी सरपंच गजानन पाटील यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाला दिनांक १५ जुन २०२३ रोजी संध्याकाळी ठीक साडे आठ वाजता गावातील माजी पोलीस पाटील लक्ष्मणराव पाटील शिंदे माजी चेअरमन गोपाळराव पांडे माजी सरपंच भुजंगराव पाटील शिंदे निवृत्ती पाटील शिंदे माजी सरपंच रावसाहेब पवार बापूराव पाटील जिगळे माजी उपसरपंच दत्ता पाटील जाधव आदी यावेळी उपस्थित होते
रुई बु येथील माजी सरपंचाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात उद्धव शिंदे संतोष शिंदे प्रल्हाद शिंदे शिवराज शिंदे हरिदास शिंदे सचिन पांडे कृष्णा पांडे ज्ञानेश्वर दासरवाड विनायक शिंदे गोविंद शिंदे बालाजी शिंदे सुधाकर पांडे श्रीनिवास कोळगावे दत्तराम पाटील शिंदे सूर्यकांत शिंदे साहेब सोंगाडे संभाजी  डांगे आसीतोष, जित्तू गोरठकर आदी उपस्थित होते 

यावेळी रितेश शिंदे अमोल पांडे मारोती शिंदे संजय शिंदे विठ्ठल कवळे संजय ताटीपमुलवार सुभाष गंगातिरे आदी यावेळी उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments