माधव पवार
माणूस लहान असो की मोठा त्यांच्या जीवनातील संघर्ष हा फार मोठा प्रवास असतो त्या संघर्षातून माणसाला त्यांच्या जीवनात उन्नती करण्याची संधी मिळत असते असे राजकीय क्षेत्र असो की सामाजिक क्षेत्र असो अथवा शैक्षणिक क्षेत्रात असो या सर्व माध्यमाच्या माध्यमातून जीवनात संघर्ष करण्यासाठी नायगाव येथील चव्हाण परिवारातील प्राध्यापक जीवन चव्हाण हे त्यांच्या जीवनात संघर्षाच्या माध्यमातून व प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून सर्वांच्या परिचयात आहेत
प्राध्यापक जीवन चव्हाण यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले त्या कठीण प्रसंगाचा सामना करीत त्यांच्या जीवनात स्वतः संघर्षाचा मार्ग चालूच ठेवला अशा प्राध्यापक जीवन जिवांचा वाढदिवस साजरा होत असताना त्यांच्या जीवनातील संघर्षमय प्रवासांचे ऑनलाईन व्रत प्रकाशित करण्यात येत असून प्राध्यापक जीवन चव्हाण हे शिक्षक आहेत माजी मंत्री तथा मा. खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे ते निकट वरतीय अर्थात जवळचे संबंध आहेत
नायगावच्या प्रा. जीवन चव्हाण यांचा राजकीय प्रवास नायगाव विधानसभा मतदार संघांचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या राष्ट्रवादी पक्षा पासून सुरुवात झाला त्यां नंतर माजी मंत्री तथा तथा मा. खासदार भास्करराव पाटील खतगावकर व खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्षात प्रा. जीवन चव्हाण हे आपला जीवन संघर्ष वळवला आहे
माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपाला सोड चिट्टी देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला "अन " प्रा. जीवन चव्हाण हे भाजपात राहिले खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना काही राजकीय पुढाऱ्याचे नेतृत्व मिळाले नसल्यामुळे नाराज गटात सामील आहेत सध्या भाजपा ? असले तरी काम करण्याची उमीत मात्र दिसून येत नाही असे चित्र दिसून येत असले तरी राजकीय क्षेत्रा बरोबर सामाजिक क्षेत्रातील जीवन जीवनातील संघर्ष हा महत्वाचा आहे

0 Comments