यमुनाबाई मा.व ज्युनियर कॅालेज नायगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड या विद्यालयाने सलग ३० व्या वर्षी ही दहावी सेमी १००टक्के निकालाची तर मराठी माध्यमाचा ९७ % निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली असल्यामुळे या बद्दल मु.अ.व शिक्षक विद्यार्थी यांचे कौतुक होत आहे
मार्च २०२३ च्या परिक्षे मध्ये सदर विद्यालया मधून १५६ मुलींनी दहावीची परिक्षा दिली होती त्या मधून १५१ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत त्या मध्ये विशेष प्राविण्य ७२'प्रथम श्रेणी ६१द्वितीय श्रेणी १६ विद्यार्थिनी गुणानुक्रमे उत्तीर्ण झाल्या आहेत
शाळेतून गुणानुक्रमे प्रथम कु.पांडे गायत्री ९५ टक्के
कु.सय्यद तरन्नुम-९५ टक्के द्वितीय कु.मुठकरवार माहेश्वरी-९३ टक्के तृत्तिय कु.वडजे श्रद्धा-९२टक्के कु.मुंडकर ऋुतुजा-९२ टक्के कु.मालिपाटील शिवभक्ती-९१ टक्के कु.पांचाळ ऋुतुजा-९० %गुण घेवून यश संपादन केले आहे
या सातत्यपुर्ण यशाबद्दल मा.शिवराज पाटील होटाळकर अध्यक्ष मा.दत्तात्रय पाटील होटाळकर उपाध्यक्ष),श्रीमती सिंधुताई होटाळकर सचिव सौ.दिपालीताई होटाळकर सहसचिव भाऊराव पाटील दादा होटाळकर संचालक व प्राचार्य फाजगे के.व्ही.यांनी परीक्षा प्रमुख,वर्ग शिक्षक,सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे पालकांचे व विषय तज्ञ शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

0 Comments