माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या भोकर पोलीस ठाण्यात दमदार कर्तव्य बजावून उमरी पोलीस ठाण्यात आलेले व सध्या कार्यरत असलेल्या खाकी वर्दीतील पोलीस अधिकाऱ्यांचा आदर्श घ्यावा असा एक महत्वाचा उपक्रम पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी उमरी येथे राबविला आहे
उमरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी सुंदर असा त्यांच्या पुढाकारातुन निवारा बांधला असल्यामुळे त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे व सदरच्या उपक्रमामुळे त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे
उमरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी भोकर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना सुद्धा ठाण्याच्या कार्यक्षेत्रात लक्ष लावून होते तशाच पद्धतीने उमरी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर सुद्धा भोकर पॅर्टनर उमरी शहरात राबवित आहेत
पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या पुढाकारातून बांधण्यात आलेल्या निवाऱ्याचा लाभ पोलीस कर्मचाऱ्यासह बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी होणार असून सदरच्या पुढाकारातून हा महत्वाचा निवारा बांधण्यात आहे
उमरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विकास पाटील यांचे पोलीस विभागात दमदार कामगिरी नेतृत्व असल्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर या तालुक्यातील जन सामान्य माणूस समाधान व्यक्त करीत आहेत
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लोकांच्या हितासाठी सदरचा निवारा बांधला असल्याने खाकी वर्दीतील पोलीस अधिकाऱ्यांच्या सुंदर अशा उपक्रमामुळे व त्यांच्या कार्यप्रणालीवर जनता खुश असल्याचे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे

0 Comments