नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या दोन आजी माजी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचा बॅट मेंटल ग्रुपच्या वतीने सत्कार - शेख युनूस यांची माहिती दिली असून अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचा महसूल प्रशासना कडून सत्कार व निरोप देण्यात आला आहे तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांची बदली झाल्याच्या नंतर या ठाण्यात नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून विशाल नागोराव बहातरे यांनी पदभार स्वीकारल्यामुळे दिनांक १८ जुन २०२३ रोजी सकाळी साडे आकारा वाजता सत्कार करण्यात आला आहे
नायगावच्या बॅडमिंटन ग्रुपच्या वतीने सपोनि महादेव पुरी यांना निरोप देण्यात आला तर नूतन सपोनि बहातरे यांचे विशेष स्वागत करण्यात आले असल्याची माहिती नायागांवच्या बॅडमेटन ग्रुपच्या नयगाव फास्ट न्यूजला दिली आहे
कुंटूर पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल एन बहातरे यांनी नुकताच पदभार स्विकारला तर सपोनि महादेव पुरी यांची नांदेड येथे बदली झाली असल्यामुळे या दोन्ही कर्तव्यदक्ष आजी माजी पोलीस अधिकाऱ्याचा शासकीय कर्मचाऱ्यांसह नागरिकानी या दोन्ही पोलीस अधिकाऱ्याचा म्हणजे सपोनि महादेव पुरी यांना निरोप देत आहेत तर सपोनि विशाल बहातरे यांचे मोठया प्रमाणात स्वागत करण्यात येत आहेत
डॉ. मोरे सपोनि बराहत्ते , सतीश लोकमनवार, राजेश अलमवाड, शेख युनूस, गणेश नायगावकर, निळकंठ बोमनाळे, कपिल गारठे सर, साईनाथदादा मेडेवार, संजयअप्पा बोमनाले, आशिष मामिडवार, रुपेश बोकारे, अरुण कवटीकवार, पवन गदेवार, सचिन कवटीकवार, मनोज गंजेवार, पिंटू शिंपाले, समीर भाई, सुरज काळेवार, आकाश मेटकर, सचिन वाघमारे, गजानन जाधव (जागा ) आदी उपस्थित होते
यावेळी अनिरुद्ध पोलावार, संतोष जाधव, पवार सर अग्री कॉलेज, केदार मेडेवार, जयराज पांढरे, सुनिल सोनकांबळे नगरसेवक प्रतिनिधी, आवर्जून उपस्थित असलेले श्री गायकवाड सर नरसी, जीवन दादा चव्हाण व माणिक प्रभू पेट्रोलियमचे व्यवस्थापक वडजे मामा, जाधव सुदर्शन, व पंपाचे सर्व सहकारी यांची उपस्थिती होती

0 Comments