Header Ads Widget

काँग्रेस अनुसुचीत जाती विभाग जिल्हा अध्यक्ष प्रा.मनोहर पवार प्राचार्य मनोहर पवार यांच्या कडून मयत अक्षय यांच्या कुटूंबातील सदस्याची भेट

        माधव पवार
काँग्रेस अनुसुचीत जाती विभाग जिल्हा अध्यक्ष तथा 
नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती यांच प्रतिनिधी प्राचार्य मनोहर पवार यांच्या कडून मयत अक्षय यांच्या कुटूंबातील सदस्याची भेट घेऊन सांत्वन केले आहे 

या गावांत गेल्या ५० ते ६० वर्षा पासून भारतीय राज्य घटना काराची भीम जयंती साजरी करण्यात येत नव्हती याच गावातील मयत अक्षय भालेराव यांनी या वर्षी  म्हणजे २०२३ रोजी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या कडून रीतसर परवानगी घेऊन सदरचा जयंती सोहळा साजरा केला होता 

मयत अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या करण्यात आली असल्यामुळे मयत अक्षयच्या कुटुंबीयांची नायगाव पंचायत
समितीचे माजी सभापती यांच प्रतिनिधी प्राचार्य मनोहर पवार यांच्या कडून मयत अक्षय यांच्या कुटूंबातील सदस्याची भेट घेऊन सांत्वन करण्यात आले आहे 

बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव या तरूनाची निघृण हत्या करण्यात आली. त्यांच्या कुटुबांचे सांत्वन पर भेट घेतली,यावेळी काँग्रेस अनुसुचीत जाती विभाग जिल्हा अध्यक्ष प्रा.मनोहर पवार प्रदेश सरचिटणीस श्री.प्रफुल सावंत, सविधान हक्क परिषेदचे अध्यक्ष  भि.ना.गायकवाड,काँग्रेस कार्यक्रते

सुभाष काटकांबळे किशनराव रावणगांवकर,श्री.संजय वाघमारे.श्री.कामाजी अटकोरे मधुकर डाकोरे लक्ष्मण कासराळे आदि उपस्थित होते

Post a Comment

0 Comments