माधव पवार
नांदेड महिला शिक्षण संस्था नांदेड येथील के आर एम कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे
या संस्थेचे नूतन अध्यक्ष म्हणून नायगाव तालुक्यातील बरबडा येथील असलेले विद्यमान दिलीपराव दिगंबरराव धर्माधिकारी बरबडेकर यांची तर उपाध्यक्ष म्हणून विद्यमान डॉ. साहेबराव मोरे निवड करण्यात आली आहे
सदरची निवड विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली कार्यकारणीतील नूतन कोष्याध्यक्ष म्हणून नरेश काशीनाथराव शेट्टी संस्थेचे सचिव सौ.डॉ.ज्योती दासराव देशमुख मैडम, सहसचिव मा.प्रो.डॉ.बाबुराव भाऊसाहेब पावडे तर
नूतन संचालक श्रीमती डॉ.सविता भालेराव मैडम,श्रीमती कुंदा मालपाणी मैडम, श्रीमती बेला किशोर वर्मा मैडम, गोविंदराव जाधव, मा.सौ.छायाताई दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर आदीची निवड करण्यात आली आहे
भास्करराव व्यंकटराव तरोडेकर,मा.श्री जगदिशराव दिगंबररावजी धर्माधिकारी बरबडेकर या नूतन कार्यकारिणीचे संस्थेचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री, शिक्षण महर्षी कमलकिशोर कदम यांनी अभिनंदन केले

0 Comments