Header Ads Widget

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व करतात प्रा. रवींद्र पाटील चव्हाण !!

        माधव पवार
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते मा. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सदरील यात्रेचे नेतृत्व केले असल्याचे प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांनी सांगितले आहे

नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांसह काँग्रेस पक्षांचे कार्यकर्ते आणि जन सामान्य माणसा बरोबर जनता मा.खासदार राहुल गांधी व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना पाठबळ देण्यासाठी भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला होता असे ही प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांनी सांगितले आहे

राज्यात आगामी काळातील लोकसभा व विधानसभा निवडणूकीचे वारे आता पासूनच वाहू लागल्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व करत आहेत 

येणाऱ्या आगामी काळात सदरच्या निवडणुकीत यांच्या नेतृत्वाखाली दाखवून देऊ असे प्रा रवींद्र पाटील चव्हाण यांनी सांगितले असून जनतेचे पाठबळ काँग्रेस पक्षाच्या मागे असल्यामुळे अख्या जिल्ह्याची ताकद मा.अशोकराव चव्हाण यांच्या पाठीशी असल्याचे प्रा. रवींद्र पाटील यांनी सांगितले आहे 

Post a Comment

0 Comments