Header Ads Widget

रुई येथील लक्ष्मण बाबुराव सूर्यकार घरातून निघून गेला कोणाला आढळ्यास संपर्क करावा -


नायगाव फास्ट न्यूज - 

नायगाव तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले बाबुराव सूर्यकार यांचा मुलगा लक्ष्मण बाबुराव सूर्यकार वय २१ वर्ष राहणार रुई बु यांनी दिनांक १५ जुन २०२३ दुपारी ३ वाजता घरातुन निघून गेला अध्याप घरी परत आला नाही त्याचे नातेवाईक त्यांच्या नातेवाईकाकडे संपर्क करुन विचार आहेत

परंतु कोणी आला असल्याचे सांगत नसल्यामुळे सदरचा मुलाची उंची साडे पाच फूट गोल चेहरा अंगात डब्याचा इटकरी रंगाचा शर्ट पॅन्ट झिनपॅन्ट आकाशी कलर नाक सरळ त्यांना मराठी बोलता येते शिक्षण बी ए झाल्याचे सांगण्या येते हा मुलागा कुठे आढळून आल्यास तात्काळ संपर्क करावा - फोन ९३७०३८२९८० / ७३५०७८१८३२ नंबरवर करावा 

Post a Comment

0 Comments