माधव पवार
नायगाव विधानसभा मतदार संघातून हजारोच्या संख्येने भाजपाच्या कार्यकर्त्यानो नांदेड येथे दिनांक १० जुन २०२३ रोजी होत असलेल्या भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमितशहा यांची नांदेड संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान अबचलनगर मैदानावर विराट जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे
या सभेला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी केले आहे
नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली सदरच्या विराट सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सूत्रानी दिली आहे
नायगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा नायगाव बाजार समितीचे उपसभापती मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी केले आहे
भाजपाच्या वतीने महासंपर्क अभियान दिनांक ३० मे २०२३ ते ३० जून २०२३ कालावधित सदरचे अभियान राबविण्यात येत असल्यामुळे भारताचे गृहमंत्री अमितशहा नांदेड येथे लोकसभेचे प्रमुख तथा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
राज्यातील सर्वचे दिग्ज नेते मंडळी या होत असलेल्या विराट सभेला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे

0 Comments