ग्रामपंचायत कार्यालय मौजे रातोळी ता नायगाव खै जि नांदेड. सरपंच पदी सौ कमलबाई शिवराज माली पाटीलयांची अविरोध निवड करण्यात आली आहे. विरोधी गटाच्या उमेदवाराने एन वेळी माघार घेतल्याने नाट्यमय घडामोडीत ही घटना घडली. आहे
आ.राम पाटील रातोळीकर याच्या मूळ गाव असलेल्या गावात त्यांनी केलेल्या सरपंच सुमनबाई पिराजी देशमुख याच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाने राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली त्यातून रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली आहे
बिनविरोध निवड झालेल्या रातोळी ता नायगाव खै येथील सुमनबाई यांचे पती पिराजी यांनी गावाने टाकलेल्या विश्वासाला तडा देत विश्वास घात करीत भ्रष्टाचार केला सदर प्रकरण उचन्यायल्यात गेले प्रकरण अंगलट येणार या भीतीने सरपंचानी राजीनामा दिला. दिलेल्या राजिनाम्यामुळे झालेल्या रिक्त पदासाठी सरपंच निवडीची प्रक्रिया नायब तहसीलदार व्ही. डी येरावाड, तलाठी एस एम कोकरे' ग्रामसेवक बी. जी. रातोळीकर यांच्या निरिक्षणाखाली पार पडली .
या वेळी सकाळी १० ते १२ नामनिर्देशन पत्र दाखल करणे कालावधीत फक्त सौ कमलबाई शिवराज माली पाटील यांचाच अर्ज दाखल झाल्याने दुपारी २ वाजता विशेष सभेचे आयोजन होऊन नायब तहसिलदार येरावाड साहेब यांनी त्यांच्या बिनवेरोध् निवडीची घोषणा केली आहे
यावेळी सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन श्री अंकुश पाटील यांची या निवडी साठी प्रमुख भूमिका होती तर तसेच उपसरपंच धमानंद सोनकांबळे जेष्ठ सदस्या सौ ललीताबाई पांचाळ, सौ. सुमनबाई गायकवाड, दत्तात्राय गायकवाड सतिश इंगोले हे उपस्थित होते
ह्या निवडणूकीसाठी शिवराज माली पाटील,माजी सरपंच विश्वांभर पाटील, से.स.चेअरमन अंकुश पाटील, से . स.संचालक शिवाजी पाटील,शंकरराव मोरे, संतोष पांचाळ, बालाजी गायकवाड, राहूल राठोड, ईश्वर चिंचे, मारोती पाटील,गणेश त्र्यंबक पाटील, केेशव गायकवाड, माणिक सोनकांबळे, बाबुराव पाटील आदी यावेळी उपस्थित होते
संभाजी पाटील,एल.आर .पाटील, इत्यादी अनेक नागरीक उपस्थित होतेया वेळी सरपंच सौ कमलबाई शिवराज पाटील यांनी सर्वांचे ऋण व्यक्तकेले

0 Comments