Header Ads Widget

शिवसेनेचे बाळासाहेब पावडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुई बुचे सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार !!

             माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या विद्यमान महिला सरपंच प्रिंकाताई निलेश देशमुख यांचे प्रतिनिधी निलेश भाऊसाहेब देशमुख यांच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला आहे 

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कामगार संघटना जिल्हाध्यक्ष तथा शिवभोजन जिल्हाअध्यक्ष आणि पावडेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि भावी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पावडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे 

तालुक्यातील रुई बु येथील सरपंच प्रतिनिधी निलेश भाऊसाहेब देशमुख यांच्यासह सत्कार प्रसंगी काँग्रेस पक्षाचे नांदेड मार्केट कमिटीचे नवनिर्वाचित सभापती विद्यमान संजय लहानकर यावेळी उपस्थित होते 

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे बाळासाहेब पावडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुई बुचे सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांच्या वतीने भव्य पुष्पगुच्छ सत्कार करण्यात आला आहे

रुई बु ग्रामपंचायत कार्यालयाच्या व गावच्या महिला सरपंच सौ प्रिंकाताई निलेश देशमुख यांचे प्रतिनिधी निलेश देशमुख यांच्या उपस्थित सदरच्या शिवसेनेच्या बाळासाहेब पावडे यांच्या वाढदिवसाच्या व  अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभ दिनी निलेश देशमुख यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत 


Post a Comment

0 Comments