Header Ads Widget

पंदरा जुन २०२३ रोजी शाळेची घंटा वाजली "अन " शिक्षक विद्यार्थाच्या शोधात !!

         माधव पवार
पंदरा जुन २०२३ रोजी शाळेची घंटा वाजली "अन " शिक्षक विद्यार्थाच्या शोधात फिरत असल्याचे ग्रामीण भागातील मुख्याध्यापकासह शिक्षक दिसत आहेत 

शासनासह शिक्षण विभागाच्या नियमानुसार दिनांक १५ जुन २०२३ रोजी जिल्ह्यातील सर्वच शाळेच्या घंटा वाजल्या खऱ्या परंतु पहिल्या वर्गात प्रवेश देण्यासाठी मुख्याध्यापकासह शिक्षक विध्यार्थाच्या पालकाला आईना आमच्या शाळेत प्रवेश देण्यासाठी प्रयत्न करीत असताना दिसून येत आहे

जिल्ह्यातील शिक्षकाला उन्हाळी सुट्ट्या लागल्याच्या नंतर बिनधास्त पणे राहिले होते परंतु अनेक शाळेच्या शिक्षकानी उन्हाळ्यातच पहिल्या वर्गाचा प्रवेश पूर्ण करुन घेतले तर काही शाळेच्या शिक्षकानी शाळेची घटना दिनांक १५ जुन २०२३ रोजी वाजल्याच्या नंतर पहिल्या वर्गात प्रवेश देण्यासाठी विध्यार्थीच्या शोधत आहेत

नायगाव तालुक्यातील बऱ्याच पैकी शाळेत विध्यार्थी येतात शिक्षका कडून विध्यार्थीचे अभिनंदन करण्यात आले तर काही शाळेचे मुख्याध्यापकासह शिक्षक अभिनंदन तर सोडाच परंतु पहिल्या वर्गासाठी विध्यार्थी मिळत नसल्यामुळे शिक्षक हैराण असल्याचे वास्तव चित्र ग्रामीण भागात दिसून येत असले तरी मुख्याध्यापकासह शिक्षकानी विध्यार्थाच्या शिक्षणाकडे जास्ती लक्ष देण्याची गरज आहे 


Post a Comment

0 Comments