Header Ads Widget

माळाकोळी पोलीसाचे बकरी ईदच्या पूर्व संध्येला पथसंचन सपोनि संजय निलपत्रेवार यांची माहिती !

        माधव पवार 
नांदेड जिल्हाच्या लोहा तालुक्यातील माळाकोळी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या प्रॉपर माळाकोळी येथे बकरी ईदच्या पूर्व संध्येला अधिकाऱ्याच्या आदेशानुसार ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय डी निलपत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसाचा फौजफाटा रस्त्याने फिरून पथ संचलन करण्यात आले आहे

माळाकोळी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या गावातील सदरची बकरी ईद दिनांक २९ जुन २०२३ रोजी काढण्यात पथ संचालनातुन शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

तालुक्यातील माळाकोळी पोलीस ठाण्याचे सपोनि संजय डी निलपत्रेवार यांनी दिनांक २८ जुन २०२३ रोजी पोलीस स्टेशन माळाकोळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान प्रॉपर माळाकोळी येथे आषाढी एकादशी व बकरी ईद अनुषंगाने मिश्र वस्ती मुस्लिम वस्ती व जामा मस्जिद समोरून रूट मार्च काढण्यात आला आहे

सपोनि एस डी निलपत्रेवार यांनी कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुद्धा शांतता अबधित ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते त्याच पद्धतीने माळाकोळी पोलीस ठाण्याचा पद स्विकारल्या पासून ठाण्याच्या अंतर्गत शांतता ठेवण्यासाठी सपोनि निलपत्रेवार यांनी प्रयत्न करीत असून बकरी ईदच्या निमित्ताने पोलीसाच पथसंचन काढण्यात आले असी माहिती पोलीसानी दिली आहे 

Post a Comment

0 Comments