कोर्टाचा आदेश असताना कोर्टाच्या आदेशाच्या विरोधात शासकीय कर्मचाऱ्याला वेठीस धरून कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याच्या उद्देशाने उपोषण करणे व शेतात काम करण्यासाठी येणाऱ्या रोजगारास धमाकावने शेतात आलास तर बघ नाही तर ॲट्रॉसिटी दाखल करतो असे धमकवण्याचा प्रयत्न करुन माझ्या शासकीय सेवेतील मुलांना आडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शंकर नारायण यमलवाड यांनी केला आहे
यमलवाड यांनी असा आरोप केला की कोणत्या न कोणत्या गुन्ह्यात माझ्या दोन मुलांना आडकवण्याचा प्रयत्न आज्ञात व्यक्ती कडून केला जात असल्यामुळे शासकीय कर्मचारी म्हणजे शंकर नारायण यमलवाड यांचे दोन मुल चांगलेच धास्तावले असल्याचे यमलवाड यांचे म्हणे आहे
सदरचे पोलीस विभागातील शासकीय कर्मचारी हैराण होताना दिसून येत असून एका आज्ञात व्यक्ती कडून जमीन कसु नये शेतील संरक्षण म्हणून ताराचे कुंपण करण्यात येऊ नये या मध्ये आमचे कुटुब पोलीस कारवाईच्या भीतीमुळे गप्प बसले आहेत असे ही त्यांचे म्हणे असून आम्ही जगावे की मरावे असा प्रश्न पडला असून शासनाने या बाबीचा कुठे तरी विचार करुन आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत अtसा शंकर नारायण यमलवाड यांचे म्हणे आहे

0 Comments